सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
समानार्थी : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, औदासीन्य, विषण्णता
उदास होने की अवस्था या भाव।
Emotions experienced when not in a state of well-being.
अर्थ : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
उदाहरणे : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
समानार्थी : खंत, खेद, दिलगिरी
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
स्थापित करा
खिन्नता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khinnataa samanarthi shabd in Marathi.